Vithu Mauli Tu Mauli Jagachi - विठू माऊली तू माऊली जगाची Lyrics

Are you looking for Vithu Mauli Tu Mauli Jagachi - विठू माऊली तू माऊली जगाची lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Vithu Mauli Tu Mauli Jagachi - विठू माऊली तू माऊली जगाची . This awesome song written by अरे संसार संसार (१९८१) and directed by .


विठू माऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची
विठ्ठला मायबापा

काय तुझी माया सांगू श्रीरंगा
संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा
डोळ्यांतून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आली या अभंगा

विठ्ठला मायबापा, अभंगाला जोड टाळ-चिपळ्यांची

लेकरांची सेवा केलीस तू आई
कसे पांग फेडू, कसं होऊ उतराई
तुझ्या उपकारा जगी तोड नाही
ओवाळीन जीव माझ्या सावळे विठाई
विठ्ठला मायबापा, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची


Vithu Mauli Tu Mauli Jagachi - विठू माऊली तू माऊली जगाची - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: अरे संसार संसार (१९८१)
 Hindi Song