Radha Hi Bawree - राधा ही बावरी, हरी ची,राधा ही बावरी Lyrics

Are you looking for Radha Hi Bawree - राधा ही बावरी, हरी ची,राधा ही बावरी lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Radha Hi Bawree - राधा ही बावरी, हरी ची,राधा ही बावरी . This awesome song directed by .


रंगात रंग तो शामरंग पाहण्या नजर भिरभिरते कून तान विसरन भान ही वाट कुणाची बघते तया सपतसूराचया लाटेवरूनी साद
ऐ!कूनी होई राधा ही बावरी, हरी ची,राधा ही बावरी
हिरव्या हिरव्या झाडांची, पिवळी पान॓ झुलताना चिंब चिंब द॓हावरुनी "वण धारा झरताना हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई हा उनाड वारा गूज पी्तीचे कानी सांगून जाई
आज इथे या तरूतळी सूर वेणूचे खुणावती तुज सामोरी जाताना उगा पाऊले घुटमळती हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरखून जाई हा चंद् चांदण्या ढ़गाआडूनी प्ेम तयांचे पाही


Radha Hi Bawree - राधा ही बावरी, हरी ची,राधा ही बावरी - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists:
 Hindi Song