Ya Dolyanchi Don Pakhare - या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती Lyrics

Are you looking for Ya Dolyanchi Don Pakhare - या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Ya Dolyanchi Don Pakhare - या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती . This awesome song written by पाठलाग and directed by .


या डोळयांची दोन पाखरे फिरतिल तुमच्या भवती
पाठलाग ही सदैव करतील असा कुठेही जगती

दर्शन तुमचे हाच असे हो या पक्ष्यांचा चारा
सहवासविण नकोच यांना अन्य कोठचा वारा
तुमचा परिसर यांस नभांगण, घरकुल तुमची छाती

सावलीत ही बसतील वेडी प्रीतीच्या दडुनी
एका अश्रुमाजी तुमच्या जातील पण बुडूनी
नव्हेत डोळे, नव्हेत पक्षी, ही तर अक्षय नाती


Ya Dolyanchi Don Pakhare - या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: पाठलाग
 Hindi Song