Talwyavar Mendicha Ajun Rang - तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला Lyrics

Are you looking for Talwyavar Mendicha Ajun Rang - तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Talwyavar Mendicha Ajun Rang - तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला . This awesome song directed by .


तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला
माझ्यामनी प्रीत तुझी घेते हिंदोळा

गायिलेस डोळयांनी एक निळे गाणे
बट हळवी वार्‍यातील वेचिते तराणे
नकळत तव हात प्रिये हाती मम आला

पवनातूनी शीतलता दाटूनिया आली
दोन मने प्रीतीच्या गंगेतच न्हाली
आसमंत आनंदी धूंद धूंद झाला

ही दुपार भिजलेली, प्रीत चांदण्यात
मिटून पंख खग निवांत शांत तरुलतांत
आज तुझ्या सहवासी जीव धन्य झाला


Talwyavar Mendicha Ajun Rang - तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists:
 Hindi Song