Konas thauk kasa - कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा Lyrics

Are you looking for Konas thauk kasa - कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Konas thauk kasa - कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा . This awesome song directed by .


कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा सशाने हलविले कान, घेतली सुंदर तान दिग्दशर्क म्हणाला, व्वा व्वा ! ससा म्हणाला, चहा हवा
कोणास ठाऊक कसा, पण सर्कशीत गेला ससा सशाने मारली उडी, भरभर चढला शिडी विदुषक म्हणाला, छान छान ! ससा म्हणाला, काढ पान
कोणास ठाऊक कसा, पण शाळेत गेला ससा सशाने म्हटले पाढे आणि घडघड वाचले धडे गुरुजी म्हणाले, शाबास ! ससा म्हणाला, करा पास


Konas thauk kasa - कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists:
 Hindi Song