Andaz Aarshyacha - अंदाज आरश्याचा वाटे खरा असावा Lyrics

Are you looking for Andaz Aarshyacha - अंदाज आरश्याचा वाटे खरा असावा lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Andaz Aarshyacha - अंदाज आरश्याचा वाटे खरा असावा . This awesome song written by - and directed by .


वाचलेली, ऐकलेली माणसे, गेली कुठे
पुस्तकांतून पाहिलेली माणसे, गेली कुठे
रोज अत्याचार होतो, रोज अत्याचार होतो
आरश्यावरती आता ...
आरश्याला भावलेली माणसे, गेली कुठे

अंदाज आरश्याचा वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा
अंदाज आरश्याचा वाटे खरा असावा

काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली
डोळ्यांत वेदनेचा माझ्या झरा असावा
अंदाज आरश्याचा वाटे खरा असावा

जख्मा कशा सुगंधी झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा
अंदाज आरश्याचा वाटे खरा असावा

माथ्यावरी नभाचे ओझे सदा इलाही
दाही दिशा कशाच्या, हा पिंजरा असावा


Andaz Aarshyacha - अंदाज आरश्याचा वाटे खरा असावा - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -
 Hindi Song