Mazya Manatala Gaav - माझ्या मनातला गावं Lyrics

Are you looking for Mazya Manatala Gaav - माझ्या मनातला गावं lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Mazya Manatala Gaav - माझ्या मनातला गावं . This awesome song written by कण्हेरीची फुले (२०१२) and directed by .


माझ्या मनातला गावं, सये वडाच्या वेशीत
दोन्ही बाजूंनी डोंगर, घर झाडाच्या कुशीत

आंब्या फणसाची झाडे, माझ्या घराचं कुंपण
दारी अबोली शेवंती, ताटवा फुलला छान
भाव भक्तीचे अंगण, मध्ये तुळशी वृंदावन
सदा सांजवेळी आम्ही तया करितो वंदन

सान पणती तेवते, ठाव काळोखाचा घेते
प्रेम आपुलकी नाते घराघरात नांदते
सगे सोबती बैसोनि गूज प्रेमाचे गाते
सये सांगू तुला कैसे, मन तेथेच रमते


Mazya Manatala Gaav - माझ्या मनातला गावं - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: कण्हेरीची फुले (२०१२)
 Hindi Song