Vihin Bai Vihin Bai - विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा Lyrics

Are you looking for Vihin Bai Vihin Bai - विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Vihin Bai Vihin Bai - विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा . This awesome song written by Shanta Shelke and directed by .


विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा भातुलकीचा सार्या तुम्ही केला चट्टामट्टा
पसाभर शेंगदाणे पसाभर गूळ एकटीनं फस्त केलं लागलं का खूळ? खादाडखाऊ विहीण म्हणून सारी करती थट्टा
कुठून मेलं बाहुलीचं लग्न काढ़लं आम्ही विहीण म्हणुन नशिबी आलात हो तुम्ही बाळी आमची नाजुक तुमचा बाळ्या केवढ़ा मोठा
सोन्यासारखी लेक दिली आणी फसलो भिकार्याशी नातं जोडुन बसलो वरमाईचा पोकळ नुसता पाहुन घ्यावा ताठा


Vihin Bai Vihin Bai - विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: Shanta Shelke
 Hindi Song