Hastes aashi ka mani - हसतेस अशी का मनी Lyrics

Are you looking for Hastes aashi ka mani - हसतेस अशी का मनी lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Hastes aashi ka mani - हसतेस अशी का मनी . This awesome song directed by .


हसतेस अशी का मनी कोण गं उभे तुझ्या अंगणी
कितीकदा वळून पाहसी अन पुन्हा नजर वळविशी हा लपंडाव खेळसी कोण गं उभे तुझ्या अंगणी
अडविशी मुखावर हसे थरकाप हृदयी होतसे लागले कुणाचे पिसे कोण गं उभे तुझ्या अंगणी
वळते न जीभ का मुकी रिक्तमा पसरते मुखी रेखिले चित्र हे कुणी कोण गं उभे तुझ्या अंगणी
कोण गं तेच का गडे पण कशास हो एवढे अगबाई मुळी न आवडे नव्हे का नाव ही ते भाषणी कोण गं उभे तुझ्या अंगणी


Hastes aashi ka mani - हसतेस अशी का मनी - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists:
 Hindi Song