Ashroo - अशà¥à¤°à¥‚ Lyrics
Are you looking for Ashroo - अशà¥à¤°à¥‚ lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Ashroo - अशà¥à¤°à¥‚ . This awesome song directed by .
मंदिरात गेलो..... फकà¥à¤¤ दरà¥à¤¶à¤¨à¤¾à¤¸à¤¾à¤ ी !
बाहेर येताच गराडा पडला...
"काय मागितलं? खरं सांग, काय मागितलंस?"
"काहीच नाही ! सारखं काय मागत राहायचं??"
सरळ साधं उतà¥à¤¤à¤° !
पण छे ! तà¥à¤¯à¤¾à¤‚ना पटेल तर शपथ !
तसे हटà¥â€Œà¤Ÿà¥€ आहेत ते ...
पापणी हातावर घेऊन सतत काही ना काही मागतंच असतात...
कितà¥à¤¤à¥€ केवढालà¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ ईचà¥à¤›à¤¾ तà¥à¤¯à¤¾!
पण साऱà¥à¤¯à¤¾ कशा à¤à¤•वटून राहिलà¥à¤¯à¤¾à¤¹à¥‡à¤¤...
फकà¥à¤¤ à¤à¤•ाच पà¥à¤°à¥‡à¤°à¤£à¥‡à¤•डे !!
असो .
तिथून निघणार ... तो समोर à¤à¤¿à¤•à¥à¤·à¥à¤•
चिलà¥à¤²à¤°à¤šà¤¾ खणखणाट à¤à¤¾à¤²à¤¾, तसा तिने हात वर केला
आशीरà¥à¤µà¤¾à¤¦à¤¾à¤¸à¤¾à¤ ी !
ना माà¤à¤¾ नमसà¥à¤•ार दिसला तिला ...ना पैसा !
तरीही न मागताच दà¥à¤µà¤¾ दिलà¥à¤¯à¤¾ तिने
कदाचित लाà¤à¤¤à¥€à¤²à¤¹à¥€ मला तà¥à¤¯à¤¾ !
कोण जाणे?
समोरचà¥à¤¯à¤¾ बà¥à¤¡à¥‚ख अंधारात,
कितà¥à¤¯à¥‡à¤• सà¥à¤µà¤ªà¥à¤¨à¤‚ पाहिली असतील तिने !
साकार होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी कदाचित माà¤à¥à¤¯à¤¾ नशीबाला
बहाल करू पहात असावी ती...
काहीही असो,
मला मनापासून बरं वाटलं दरà¥à¤¶à¤¨à¤¾à¤¨à¥‡ !
सोबत तिचे शबà¥à¤¦à¤¹à¥€ कानात घà¥à¤®à¤¤ राहिलेच,
"काळजी घे !"
दोनच शबà¥à¤¦ ..... पण काळजाला à¤à¤¿à¤¡à¤²à¥‡..
रसà¥à¤¤à¤¾ ओलांडताच अशà¥à¤°à¥‚ंचा बांध फà¥à¤Ÿà¤²à¤¾
कधीकधी आसवांनाही काही कारण लागत नाही...
हा देव तरी कसा ठना ... अगदी दाट धà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤°à¤–ा !
समोरचं नीटसं दाखवतही नाही !
आणि उजाडलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° रहातही नाही !!
Lyric By Movies
Lyric By Category