He chincheche zaad dise maj - हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी Lyrics

Are you looking for He chincheche zaad dise maj - हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song He chincheche zaad dise maj - हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी . This awesome song directed by .


हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी दिसशी तू नवतरुणी काश्मिरी
बघ निळसर पाणी झेलमचे झुळझुळे हे गवत नव्हे गं पिवळे केशरमळे हि किमया केवळ घडते प्रीतीमुळे उघडे डोंगर आज हिमाचे मुकुट घालती शिरी दिसशी तू ...
रुसलीस उगा का जवळी ये ना जरा गा गीत बुलबुला माझ्या चिटपाखरा हा राग खरा की नखर्‍याचा मोहरा किती वार मी मरु तुझ्यावर, किती करु शायिरी
हर रंग दाविती, गुलाब गहिरे फिके तुज दाल सरोवर दिसते का लाडके पाण्यात तरंगे घरकुलसे होडके त्यात बैसूनी मधुचंद्राची रात करु साजरी


He chincheche zaad dise maj - हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists:
 Hindi Song