Tu Nastis Tar - तू नसतिस तर गेले असते Lyrics

Are you looking for Tu Nastis Tar - तू नसतिस तर गेले असते lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Tu Nastis Tar - तू नसतिस तर गेले असते . This awesome song written by - and directed by .


तू नसतिस तर गेले असते
रोप चिमुकले सुकुनवाकुन
तू नसतिस तर केले असते
कुणी तयावर अमृतसिंचन

तू नसतिस तर मिळता कोठुन
घरट्याचा हा रम्य निवारा
तू नसतिस तर मिळता कोठुन
पंखाखाली गोड उबारा

तू नसतिस तर कळली नसती
कळ्याफुलांची कोमल बोली
तू नसतिस तर मिळली नसती
मृदु शीतलता चांदण्यातील

तू नसतिस तर कळले नसते
जीवन म्हणजे अथांग प्रीती
तू नसतिस तर जुळल्या नसत्या
गीताच्या या मंजुळ पंक्ती


Tu Nastis Tar - तू नसतिस तर गेले असते - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -
 Hindi Song