Hi Chaal Turu Turu - ही चाल तुरुतुरु, उडती केस भुरुभुरु Lyrics

Are you looking for Hi Chaal Turu Turu - ही चाल तुरुतुरु, उडती केस भुरुभुरु lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Hi Chaal Turu Turu - ही चाल तुरुतुरु, उडती केस भुरुभुरु . This awesome song written by - and directed by .


ही चाल तुरुतुरु, उडती केस भुरुभुरु
डाव्या डोळ्यावर बट ढळली
जशी मावळत्या उन्हांत
केवड्याच्या बनांत नागीण सळसळली

इथं कुणी आसपास ना
डोळ्यांच्या कोनांत हास ना
तू जरा मा़झ्याशी बोल ना
ओठांची मोहर खोल ना
तू लगबग जाता, मागे वळुन पहता
वाट पावलांत अडखळली
जशी मावळत्या उन्हांत
केवड्याच्या बनांत नागीण सळसळली

उगाच भुवई ताणून, फुकाचा रुसवा आणून
पदर चाचपुन हातानं, ओठ जरा दाबीशी दातानं
हा राग जीवघेणा, खोटा खोटाच बहाणा
आता माझी मला खूण कळली
जशी मावळत्या उन्हांत
केवड्याच्या बनांत नागीण सळसळली


Hi Chaal Turu Turu - ही चाल तुरुतुरु, उडती केस भुरुभुरु - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -
 Hindi Song