Ithech Aani Ya Bandhawar - इथेच आणि या बांधावर Lyrics

Are you looking for Ithech Aani Ya Bandhawar - इथेच आणि या बांधावर lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Ithech Aani Ya Bandhawar - इथेच आणि या बांधावर . This awesome song written by - and directed by .


इथेच आणि या बांधावर
अशीच शामल वेळ
सख्या रे किती रंगला खेळ

शांत धरित्री शांत सरोवर
पवन झुळझुळे शीतल सुंदर
अबोल अस्फुट दोन जीवांचा
अवचित जमला मेळ

रातराणीचा गंध दरवळे
धुंद काहीसे आतुन उसळे
चंद्र हासला लवली खाली
नक्षत्रांची वेल

पहाटंच्या त्या दवांत भिजुनी
विरली हळुहळु सुंदर रजनी
स्वप्नसुमांवर अजुनि तरंगे
ती सोन्याची वेळ


Ithech Aani Ya Bandhawar - इथेच आणि या बांधावर - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -
 Hindi Song