Chandra Ardha Rahila - चंद्र अर्धा राहिला, रात्र अर्धी राहिली Lyrics

Are you looking for Chandra Ardha Rahila - चंद्र अर्धा राहिला, रात्र अर्धी राहिली lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Chandra Ardha Rahila - चंद्र अर्धा राहिला, रात्र अर्धी राहिली . This awesome song written by - and directed by .


चंद्र अर्धा राहिला, रात्र अर्धी राहिली
भेट अर्धी, गीत अर्धे, प्रीत अर्धी राहिली

मोकळे बोलू कसे मी, शब्द ओठी थांबले
लाजऱ्या डोळ्यांत माझ्या चित्र अर्धे रेखिले
ओठ अर्धे विलगले, अर्ध उकले पाकळी

बिलगुनी रमल्या तरुंशी पेंगलेल्या साउल्या
तो निळा एकांत तेथे भावना भारावल्या
धुंद झाल्या दशदिशा, रात्रही ओलावली

वाकले आकाश खाली दूरच्या क्षितिजावरी
चांदणे चुंबित वारा झोपला वेलीवरी
भेट ध्याया सृष्टी ही अर्ध झुकली वाकली


Chandra Ardha Rahila - चंद्र अर्धा राहिला, रात्र अर्धी राहिली - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -
 Hindi Song