Dnyandev Bal Majha - ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता Lyrics

Are you looking for Dnyandev Bal Majha - ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Dnyandev Bal Majha - ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता . This awesome song written by - and directed by .


ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता
लक्ष द्या हो विनवीते, मराठी मी त्याची माता

गोड माझ्या सोनुल्याचा लळा लागे बालपणा
बांधुनिया घुंगुरवाळे अंगी नाचे थोरपणा
निरुपण सांगायाला, तुम्ही द्या हो शहाणपणा
बाळमुखी मोठा घास भरवा हो जगन्नाथा

निरक्षर लोकांसाठी प्राणांचेही देऊन मोल
अमृताते जिंकून पैजा धावे मराठीचा बोल
ज्ञानदीप डोळियाचे तेजाळता तेजोगोल
देवगुरु खाली आले जोडोनिया दोन्ही हाता


Dnyandev Bal Majha - ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -
 Hindi Song