Mati Sange Kumbharala - माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविसी Lyrics

Are you looking for Mati Sange Kumbharala - माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविसी lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Mati Sange Kumbharala - माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविसी . This awesome song written by - and directed by .


माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविसी
तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या
पायाशी

मला फिरविसी तू चाकावर
घट मातीचे घडवी सुंदर
लग्नमंडपी
कधी असे मी कधी शवापाशी

वीर धुरंधर आले, गेले
पायी माझ्या इथे झोपले
कुब्जा अथवा मोहक युवती अंती मजपाशी

गर्वाने का ताठ राहसी
भाग्य कशाला उगा नासशी
तुझ्या ललाटी अखेर लिहिले मिलन माझ्याशी


Mati Sange Kumbharala - माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविसी - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -
 Hindi Song