Kaakan - जगण्याची आशा या मनाची भाषा Lyrics

Are you looking for Kaakan - जगण्याची आशा या मनाची भाषा lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Kaakan - जगण्याची आशा या मनाची भाषा . This awesome song written by काकण (२०१५) and directed by .


जगण्याची आशा या मनाची भाषा
तू न बोलता न ऐकता समजून घे ना
स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग
उरे बाकी काय तुझी साथ संग असताना
आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या
मनाचा पाळणा करू बांधुनी घे जरा झुला
डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा
तुझ्याविना उरे ना अर्थ जीवना
उजळे तुझ्या हसूने कण कण
अन्‌ चंद्र हे हातीचे काकण

भेटीला आणी तू नवी कहाणी माळून श्वासात ये
लाटांची गाणी दे तुझी निशाणी मनात माझ्या उरे
रंगवुनी टाक आयुष्य माझे सूर तुझे साद दे
पहाट ओलेति तुझ्या उशाशी रातीला आवाज दे
येईन आता मी उराशी आशा ही जाण्याची ही वेळ नको
ओढ तुझी माझ्या लागे जीवा रे जीवाशी खेळ नको
तू अशीच ये ना नि मिठीत घे ना
जग धुंद धुंद नको पाश बंध कुठलाच आता
दे हातात हात जरी दूर वाट
भीती नाही आज तुझी संग साथ असताना


Kaakan - जगण्याची आशा या मनाची भाषा - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: काकण (२०१५)
 Hindi Song