Purtata Mazya Vyathechi - पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी Lyrics

Are you looking for Purtata Mazya Vyathechi - पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Purtata Mazya Vyathechi - पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी . This awesome song written by - and directed by .


पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी
जीवनापासून माझ्या या मला मुक्ती मिळावी

वेदनेला अंत नाही अन्‌ कुणाला खंत नाही
गांजणा-या वासनांची बंधने सारी तुटावी

संपली माझी प्रतीक्षा, गोठली माझी अपेक्षा
कापलेले पंख माझे, लोचने आता मिटावी

सोबती काही जिवाचे मात्र यावे न्यावयाला
तारकांच्या मांडवाखाली चिता माझी जळावी

काय सांगावे तुला मी, काय मी बोलू तुझ्याशी
राख मी झाल्यावरी गीते तुला माझी स्मरावी


Purtata Mazya Vyathechi - पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -
 Hindi Song