Tu Nabhatale Tare - तू नभातले तारे माळलेस का तेव्हा Lyrics

Are you looking for Tu Nabhatale Tare - तू नभातले तारे माळलेस का तेव्हा lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Tu Nabhatale Tare - तू नभातले तारे माळलेस का तेव्हा . This awesome song written by - and directed by .


तू नभातले तारे माळलेस का तेव्हा
माझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा

आज का तुला माझे एवढे रडू आले
तू चितेवरी अश्रू ढाळलेस का तेव्हा

हे तुझे मला आता वाचणे सुरू झाले
एक पान ही माझे चाळलेस का तेव्हा

चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती
ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा


Tu Nabhatale Tare - तू नभातले तारे माळलेस का तेव्हा - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -
 Hindi Song