Ashi Ye Najik - अशी ये नजीक येथे बैस घडीभर Lyrics

Are you looking for Ashi Ye Najik - अशी ये नजीक येथे बैस घडीभर lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Ashi Ye Najik - अशी ये नजीक येथे बैस घडीभर . This awesome song written by तप्तपदी (२०१४) and directed by .


अशी ये नजीक येथे बैस घडीभर
उन्हाच्या मिठीत जशी ओलीचिंब सर
ओझरते, ओझरते, काहीतरी बोल
जरा जरा वर-वर, जरा जरा खोल

अशी नजिकता तरी असा हा दुरावा
सरीच्या झळांचा नाही उन्हाला सुगावा
कसे सांगू तुझ्याविना माझे काय होते
श्वास घ्यावा साधा तरी तुला साद जाते

अशी ये नजीक आज जणू उद्या नाही
असे नामशेष होणे पुन्हा पुन्हा नाही
माझे उन्हपण तुझे सरीपण सरो
पुरावा म्हणून एक इंद्रधनू उरो


Ashi Ye Najik - अशी ये नजीक येथे बैस घडीभर - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: तप्तपदी (२०१४)
 Hindi Song