Gananayaka Shubhadayaka - गणनायका, शुभदायका यावे तुम्ही गिरीकंदरा Lyrics

Are you looking for Gananayaka Shubhadayaka - गणनायका, शुभदायका यावे तुम्ही गिरीकंदरा lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Gananayaka Shubhadayaka - गणनायका, शुभदायका यावे तुम्ही गिरीकंदरा sung by our favourite singer Usha mangeshkar. This awesome song written by Vasant Bapat and directed by Yashwant Deo.


गणनायका, शुभदायका
यावे तुम्ही गिरीकंदरा
सह्याद्रीच्या हृदयामध्ये
लेण्याद्रीच्या या मंदिरा

शिवनेरीच्या शिवशंभूचा
सहवास पावन लाभला
सुकडीतीरी तव मंदिरी
हो पुण्यसंचय हा भला
गिरीजात्मजा तव मूर्ती
ही सिंदूरचर्चित सुंदरा

तोडूनिया भवपाश हे
भवकाळ त्या गुंफातुनी
तपी बैसले, बहु कष्टले
का व्यर्थ ते योगीमुनी
भक्ती तुझी सुखदायिनी
तप का उगा मग आचरा


Gananayaka Shubhadayaka - गणनायका, शुभदायका यावे तुम्ही गिरीकंदरा - Song Info.

Random ( )
Singer: Usha mangeshkar
Music Directors: Yashwant Deo
Lyricists: Vasant Bapat
 Hindi Song