Nako Tai Rusu / नको ताई रुसू, कोपऱ्यात बसू Lyrics

Are you looking for Nako Tai Rusu / नको ताई रुसू, कोपऱ्यात बसू lyrics ? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Nako Tai Rusu / नको ताई रुसू, कोपऱ्यात बसू . This awesome song written by - and directed by .


नको ताई रुसू, कोपऱ्यात बसू
येऊ दे ग गालांत खुदकन हसू

इवल्याश्या नाकावर मोठ मोठा राग
देऊ काय तुला, हवे ते मागे
नवरा हवा का, लठ्ठ हवी सासू

बाहुलीच्या लग्नाचा खेळ गडे खेळू
लग्नांत बुंदीचे लाडू आता वळू
नवीन कपड्यांत छान छान दिसू

चांदीचे ताट तुला चंदनाचा पाट
केशरी भात केला, आहे मोठा थाट
ओठांत आले बाई लडिवाळ हसू


Nako Tai Rusu / नको ताई रुसू, कोपऱ्यात बसू - Song Info.

( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -