Purvechya Deva Tujhe / पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव Lyrics

Are you looking for Purvechya Deva Tujhe / पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव lyrics ? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Purvechya Deva Tujhe / पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव . This awesome song written by - and directed by .


पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव
प्रभातीच येशी सारा जागवीत गाव

विधाता जगाचा तूची उधळीत आशा
उजळिशी येता येता सभोवती जग दिशा
रथ तुझा सोनियाचा धावे भरधाव

अंधारास प्रभा तुझी गिळे प्रभाकर
दिवसा तू ज्ञानदीप लावी दिवाकर
सृष्टीला या चैतन्याचा तुझा पेहराव

पुष्पपत्रदानाची रे तुला नसे आस
तूच चालुनिया येशी माझिया घरास
भक्ताठायी गुंतलासे तुझा भक्तिभाव


Purvechya Deva Tujhe / पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव - Song Info.

( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -