Tu Thamb Dur Tethe / तू थांब दूर तेथे Lyrics

Are you looking for Tu Thamb Dur Tethe / तू थांब दूर तेथे lyrics ? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Tu Thamb Dur Tethe / तू थांब दूर तेथे . This awesome song written by - and directed by .


तू थांब दूर तेथे, येऊ नकोस जवळी
जुळती न जोवरी या गीतामधील ओळी

रेषेपलीकडे त्या तू एक स्वप्न माझे
मी धुंद लोचनांनी पाही युगे युगे जे
टाकी पुसून जादू तव हाक ही यावेळी

येई सुगंध कुठुनी मजला नको कळाया
गतजन्मीच्या कहाण्या वाऱ्यास या पुसाव्या
होईल कागदाचे हे फूल ना सकाळी


Tu Thamb Dur Tethe / तू थांब दूर तेथे - Song Info.

( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -