Sukh Ubhe Maziya Dwari / सुख उभे माझिया द्वारी Lyrics

Are you looking for Sukh Ubhe Maziya Dwari / सुख उभे माझिया द्वारी lyrics ? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Sukh Ubhe Maziya Dwari / सुख उभे माझिया द्वारी . This awesome song written by - and directed by .


सुख उभे माझिया द्वारी घट भरभरुनी
द्वारकाधीश हा माझ्या अर्ध्या वचनी

ती आठवते मज स्वयंवराची वेळा
मी लिहिले होते प्रेमपत्र घननीळा
मी भाग्यवती मज हरीने नेले हरुनी

घालिते भुरळ ती वृन्दावनिची राधा
भामेस जाहली प्राजक्ताची बाधा
अभिषिक्त परी मी भगवंताच्या नयनी

सारथी संगरी महारथींचा श्याम
मंदिरी माझिया प्रभुचा परि विश्राम
हर्षात हरवली यदुनाथांची राणी


Sukh Ubhe Maziya Dwari / सुख उभे माझिया द्वारी - Song Info.

( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -