Prabhu Tu Dayalu - प्रभू तू दयाळू, कृपावंत दाता Lyrics

Are you looking for Prabhu Tu Dayalu - प्रभू तू दयाळू, कृपावंत दाता lyrics ? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Prabhu Tu Dayalu - प्रभू तू दयाळू, कृपावंत दाता . This awesome song written by - and directed by .


प्रभू तू दयाळू, कृपावंत दाता
दया मागतो रे तुझी मी अनंता

जागविण्यास देहा दिली एक रोटी
नमस्कार माझे तुला कोटी कोटी
वासना कशाची नसे अन्य चित्ता

तुझ्या पावलांशी लाभता निवारा
निघे शीण सारा, मिळे प्रेमधारा
सर्व नष्ट होती मनातील खंता

ज्ञान काय ठावे मला पामराला
मनी शुद्ध माझ्या असे भाव भोळा
तुझे नाम ओठी, नको वेद गीता


Prabhu Tu Dayalu - प्रभू तू दयाळू, कृपावंत दाता - Song Info.

( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -