Jara Jara (Ti Sadhya Kay Karte) / जरा जरा टिपूर चांदणे Lyrics

Are you looking for Jara Jara (Ti Sadhya Kay Karte) / जरा जरा टिपूर चांदणे lyrics ? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Jara Jara (Ti Sadhya Kay Karte) / जरा जरा टिपूर चांदणे . This awesome song written by ती सध्या काय करते (२०१७) and directed by .


तुझीच ओंजळ तुझ्या सरी
तुझ्या सरीत भिजणे

जरा जरा टिपूर चांदणे
जरा जरा हसून बोलणे
जरा जरा जादू तुझी
जरा मनाचे वाऱ्यावरी वाहणे
तुझ्या नशेच्या ओल्या खुणा
रोजच घडतो वेडा गुन्हा
तुझीच ओंजळ तुझ्या सरी
तुझ्या सरीत भिजणे
तुझ्याकडे तुला मागणे
जरा जरा हसून बोलणे
जरा जरा जादू तुझी
जरा मनाचे वाऱ्यावरी वाहणे

बोल तू जरा बावऱ्या मना
उगाच का रे येत जाते हसू
मनात आहे लागले ते दिसू
ऊन सावल्या वाटती नव्या
तुझे नि माझे कोवळेसे ऋतू
तुझी नि माझी प्रीत जाई ऊतू

परीकथा व्हावी खरी कुणाची अन् कधी तरी
तुझे हसू त्याचे ऋतू, घेऊन ये माझ्या घरी
आठवून मी तुला साठवून मी
जपतो कालचा श्वास ही
पडे सरींची भूल या उन्हा
रोजच घडतो वेडा गुन्हा

तुझीच जादू तुझ्यावरी
तुझे मला शोधणे
तुझ्याकडे तुला मागणे
जरा जरा हसून बोलणे
जरा जरा जादू तुझी
जरा मनाचे वाऱ्यावरी वाहणे


Jara Jara (Ti Sadhya Kay Karte) / जरा जरा टिपूर चांदणे - Song Info.

( )
Singer:
Music Directors:
Lyricists: ती सध्या काय करते (२०१७)