Attaracha Phaya Tumhi / अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया Lyrics

Are you looking for Attaracha Phaya Tumhi / अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया lyrics ? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Attaracha Phaya Tumhi / अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया . This awesome song written by भाऊबीज and directed by .


अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया

विरहाचे ऊन बाई
देह तापवून जाई
धरा तुम्ही माझ्यावरी चंदनाची छाया

नाही आग नाही धग
परी होई तगमग
विस्तवाशिवाय पेटे कापराची काया

सुगंधाने झाले धुंद
जीव झाला ग बेबंद
देहभान मी विसरावे अशी करा माया


Attaracha Phaya Tumhi / अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया - Song Info.

( )
Singer:
Music Directors:
Lyricists: भाऊबीज