Baba Thamb Na Re Tu (Ventilator) / बाबा, थांब ना रे तू बाबा Lyrics

Are you looking for Baba Thamb Na Re Tu (Ventilator) / बाबा, थांब ना रे तू बाबा lyrics ? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Baba Thamb Na Re Tu (Ventilator) / बाबा, थांब ना रे तू बाबा . This awesome song written by व्हेन्टिलेटर (२०१६) and directed by .


बाबा मला कळलेच नाही तुझ्या मनी वेदना
कशी मी राहू, बोल कुठे जाऊ, मला काही समजेना
साद ही घालते लाडकी तुला
जगण्या तू दिला माझ्या जीवा अर्थ खरा
बाबा, थांब ना रे तू बाबा
जाऊ नको दूर बाबा

दैव होता तू, देव होता तू
खेळण्यातला माझा खेळ होता तू
शहाणी होते मी, वेडा होता तू
माझ्यासाठी का रे सारा खर्च केला तू
आज तू फेडू दे पांग हे मला
जगण्या रे मला अजूनही तूच हवा
बाबा, थांब ना रे तू बाबा
जाऊ नको दूर बाबा

पाय हे भाजले अश्रूंच्या उन्हात
हाक दे, हात दे, श्वास दे पुन्हा
बाबा बोल ना, बोल ना, बोल ना
बाबा, थांब ना रे तू बाबा
जाऊ नको दूर बाबा


Baba Thamb Na Re Tu (Ventilator) / बाबा, थांब ना रे तू बाबा - Song Info.

( )
Singer:
Music Directors:
Lyricists: व्हेन्टिलेटर (२०१६)