Adheer Yaad Tujhi / अधीर याद तुझी जाळितसे रे दिलवर Lyrics

Are you looking for Adheer Yaad Tujhi / अधीर याद तुझी जाळितसे रे दिलवर lyrics ? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Adheer Yaad Tujhi / अधीर याद तुझी जाळितसे रे दिलवर . This awesome song written by - and directed by .


अधीर याद तुझी जाळितसे रे दिलवर
अशीच वाट तुझी पाहू किती मी दिलवर

तमांत चंद्र फुले, रात रुपेरी हसते
फुलुनी हासू कशी एकटीच मी दिलावर

ते स्वप्न आज निखाऱ्यात जाहले घायल
हवा तुझाच बसंती बहार रे दिलवर

मदीर ध्यास तुझा छेडितसे या हृदया
बहाल जन्म अता तुजवरती रे दिलवर

अधीर याद तुझी जाळितसे रे दिलवर
अशीच वाट तुझी पाहू किती मी कुठवर


Adheer Yaad Tujhi / अधीर याद तुझी जाळितसे रे दिलवर - Song Info.

( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -