Re Kshanachya - रे क्षणाच्या संगतीने मी अशी भारावले Lyrics

Are you looking for Re Kshanachya - रे क्षणाच्या संगतीने मी अशी भारावले lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Re Kshanachya - रे क्षणाच्या संगतीने मी अशी भारावले sung by our favourite singer Suman Kalyanpur. This awesome song directed by .


रे क्षणाच्या संगतीने मी अशी भारावले
वेड वेडे घेऊनी मी मागुती तव धावले


ध्यास लागे सारखा आभास होती या जीवा
अंतरी तुजला स्मरावे छंद लागे हा नवा
या जगाच्या निंदकाचे मी हलाहल प्राशिले

संपदा लाभो करी वा दैन्य कोरांटीपरी
तृप्त मी होईन नाथा दो करांच्या कोटरी
आवरीता आवरेना झिंगलेली पाऊले

ना भीती जननीतीची मज तू उभा मागे पुढे
रे नको नज स्वर्ग जेथे लाभ देवाचा धडे
तारी आता तूच माझ्या देही भिनली वादळे


Re Kshanachya - रे क्षणाच्या संगतीने मी अशी भारावले - Song Info.

Random ( )
Singer: Suman Kalyanpur
Music Directors:
Lyricists:
 Hindi Song