Dubhangun Jata Jata - दुभंगून जाता जाता मी अभंग झालो Lyrics

Are you looking for Dubhangun Jata Jata - दुभंगून जाता जाता मी अभंग झालो lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Dubhangun Jata Jata - दुभंगून जाता जाता मी अभंग झालो sung by our favourite singer Suresh Wadkar. This awesome song written by - and directed by -.


दुभंगून जाता जाता मी अभंग झालो
चिरा चिरा जुळला माझा आता दंग झालो


सल जुनेच सलता सलता सुखावून गेले
अन् हळूच गुणगुणती हे वळ न मोजलेले
कशी कथा सरता सरता पूर्वरंग झालो

किरण एक धरुनी हाती मी पुढे निघालो
अन् असाच वणवणताना मी मला मिळालो
सर्व संग सुटले माझा मीच संग झालो

ज्ञानदेव लिहून गेले ओळ ओळ भाळी
निमित्तास माझे गाणे, निमित्तास टाळी
तरू काय इंद्रायणीचा मी तरंग झालो


Dubhangun Jata Jata - दुभंगून जाता जाता मी अभंग झालो - Song Info.

Random ( )
Singer: Suresh Wadkar
Music Directors: -
Lyricists: -
 Hindi Song