Yaar Bas Tu - यार बस तू Lyrics

Are you looking for Yaar Bas Tu - यार बस तू lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Yaar Bas Tu - यार बस तू . This awesome song written by उर्फी (२०१५) and directed by .


आज वाटले मी एकदा तरी
पंख लाऊनी जावे नभावरी
अंतरी नवे सूर छेडले कुणी
धुंद नाचले मन पाखरू मनी
मी रे अधुरा, अपुरा, तुझ्याविण राहु कसा
तुझा सहारा, निवारा, मला वेड लावी असा
यार बस तू....... हमसफर तू.......

का रे असे नाव तुझे
हळुवार येई ओठावरी
वेड नवे ओढ नवी
हलकेच घेई जागा ऊरी
मी रे अधुरा, अपुरा, तुझ्याविण राहु कसा
तुझा सहारा, निवारा, मला वेड लावी असा
यार बस तू....... हमसफर तू.......

मी मोजल्या भेटी किती
देऊनी दिलासे विरल्या जरी
नाही कसे कळले कधी
झाले जे खुलासे वरच्यावरी
तुझा इशारा मनाला नवी आज देई दिशा

तुझा सहारा, निवारा, मला वेड लावी असा
यार बस तू....... हमसफर तू.......


Yaar Bas Tu - यार बस तू - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: उर्फी (२०१५)
 Hindi Song