Pustakatali Khun Karaya - पुस्तकातली खूण कराया Lyrics

Are you looking for Pustakatali Khun Karaya - पुस्तकातली खूण कराया lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Pustakatali Khun Karaya - पुस्तकातली खूण कराया . This awesome song written by - and directed by .


पुस्तकातली खूण कराया दिले एकदा पीस पांढरे
पिसाहुनी सुकुमार काहीसे देता घेता त्यात थरारे

मेजावरचे वजन छानसे म्हणून दिला नाजूक शिंपला
देता घेता उमटे काही, मीना त्याचा त्यावर जडला

असेच काही द्यावे घ्यावे दिला एकदा ताजा मरवा
देता घेता त्यात मिसळला गंध मनातील त्याहून हिरवा


Pustakatali Khun Karaya - पुस्तकातली खूण कराया - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -
 Hindi Song