Rang Oletya Phoolancha - रंग ओलेत्या फुलांचा Lyrics

Are you looking for Rang Oletya Phoolancha - रंग ओलेत्या फुलांचा lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Rang Oletya Phoolancha - रंग ओलेत्या फुलांचा . This awesome song written by - and directed by .


रंग ओलेत्या फुलांचा उतरला पानावरी
कापुराची रात्र सारी झेलते पंखावरी

केवड्याचे रान ओले, राजसा बहरून आले
रोमरोमी रेशमाची आग मी वेढून आले
संयमाचे हे निखारे पसरले वाटेवरी

झुरमुरे प्राणांत माझ्या रात्र सारी चंदनी
वेढता माझ्या तनूला जन्म झाला कांचनी
थांब ना, अजुनी जरासा, ती दिशा ना केशरी


Rang Oletya Phoolancha - रंग ओलेत्या फुलांचा - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -
 Hindi Song