Ya Pandhariche Sukh - या पंढरीचे सुख पाहता डोळा Lyrics

Are you looking for Ya Pandhariche Sukh - या पंढरीचे सुख पाहता डोळा lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Ya Pandhariche Sukh - या पंढरीचे सुख पाहता डोळा . This awesome song written by रंगी रंगला श्रीरंग and directed by .


या पंढरीचे सुख पाहता डोळा
उभा तो जिव्हाळा योगियांचा

म्हणोनिया मन वेधले चरणी
आणिक त्यागुनी बुडी दिली

जनार्दनाचा एका भावे लोटांगणी
करी वोवाळणी शरीराची


Ya Pandhariche Sukh - या पंढरीचे सुख पाहता डोळा - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: रंगी रंगला श्रीरंग
 Hindi Song