Savlach Rang Tuza - सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी Lyrics

Are you looking for Savlach Rang Tuza - सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Savlach Rang Tuza - सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी sung by our favourite singer Manik Verma. This awesome song written by G. D. Madgulkar and directed by Sudheer Phadke.


सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी
आणि नजरेत तुझ्या वीज खेळते नाचरी

सावळाच रंग तुझा चंदनाच्या बनापरी
आणि नजरेत तुझ्या नाग खेळती विखारी

सावळाच रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी
आणि नजरेत तुझ्या नित्य नादते पावरी

सावळाच रंग तुझा माझ्या मनी झाकळतो
आणि नजरेचा चंद्र पाहू केव्हा उगवतो

सावळाच रंग तुझा करी जीवा बेचैन
आणि नजरेत तुझ्या झालो गडी बंदीवान


Savlach Rang Tuza - सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी - Song Info.

Random ( )
Singer: Manik Verma
Music Directors: Sudheer Phadke
Lyricists: G. D. Madgulkar
 Hindi Song