Geet he gaashil tevha - गीत हे गाशिल तेव्हा मी जगी असणार नाही Lyrics

Are you looking for Geet he gaashil tevha - गीत हे गाशिल तेव्हा मी जगी असणार नाही lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Geet he gaashil tevha - गीत हे गाशिल तेव्हा मी जगी असणार नाही sung by our favourite singer Anuradha Paudwal. This awesome song directed by .


गीत हे गाशील तेव्हा, मी जगी असणार नाही प्रीत ही स्मरशील तेव्हा, मी तुला दिसणार नाही
कालचे ना आज पाणी, अर्थ हे उरणार नाहीत पाहूनी चंद्राकडे मी आसवे पुसणार नाही
चांदणे बिलगेल अंगा, कोवळे रेशीम होऊन त्या क्षणी पाऊल माझे, हे पुन्हा फसणार नाही


Geet he gaashil tevha - गीत हे गाशिल तेव्हा मी जगी असणार नाही - Song Info.

Random ( )
Singer: Anuradha Paudwal
Music Directors:
Lyricists:
 Hindi Song