Dole Kashasathi - डोळे कशासाठी? कशासाठी? Lyrics

Are you looking for Dole Kashasathi - डोळे कशासाठी? कशासाठी? lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Dole Kashasathi - डोळे कशासाठी? कशासाठी? sung by our favourite singer Arun Date - Anuradha Paudwal. This awesome song written by Mangesh Padgaonkar and directed by Yeshwant Deo.


डोळे कशासाठी? कशासाठी?
तुला साठवून मिटून घेण्यासाठी

आला भरुन पाऊस, नको एकटा जाऊस
आली सरी कशासाठी, तुला बिलगून भिजून जाण्यासाठी

नाव तुझे मनातले, चांदणेच रानातले
शब्द कशासाठी, तुला आठवून भरुन येण्यासाठी

वेल मोहरुन आली, फुले अंगभर झाली
वारा कशासाठी, गंध वनातून पाखरु होण्यासाठी

असा तुझा भरवसा, चांदण्यांचा कवडसा
ओठ कशासाठी, थोडे थरारुन जुळून जाण्यासाठी


Dole Kashasathi - डोळे कशासाठी? कशासाठी? - Song Info.

Random ( )
Singer: Arun Date - Anuradha Paudwal
Music Directors: Yeshwant Deo
Lyricists: Mangesh Padgaonkar
 Hindi Song