Samayichya Shubhra Kalya - समईच्या शुभ्रकळ्या उमलवून लवते Lyrics

Are you looking for Samayichya Shubhra Kalya - समईच्या शुभ्रकळ्या उमलवून लवते lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Samayichya Shubhra Kalya - समईच्या शुभ्रकळ्या उमलवून लवते sung by our favourite singer Asha Bhosle. This awesome song written by Aarti Prabhu and directed by Pt. Hridaynath Mangeshkar.


समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते
केसातच फुललेली जाई पायाशी पडते

भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागेपुढे
मागेमागे राहिलेले माझे माहेर बापुडे

साचणार्‍या आसवांना पेंग येते चांदणीची
आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची

थोडी फुले माळू नये, डोळा पाणी लावू नये
पदराच्या किनारीला शिवू शिवू ऊन गं ये

हासशील हास मला, मला हासू ही सोसेना
अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का दुणा


Samayichya Shubhra Kalya - समईच्या शुभ्रकळ्या उमलवून लवते - Song Info.

Random ( )
Singer: Asha Bhosle
Music Directors: Pt. Hridaynath Mangeshkar
Lyricists: Aarti Prabhu
 Hindi Song