Chandarani, Kaa Ga Distes - चंदाराणी, का गं दिसतेस थकल्यावाणी Lyrics

Are you looking for Chandarani, Kaa Ga Distes - चंदाराणी, का गं दिसतेस थकल्यावाणी lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Chandarani, Kaa Ga Distes - चंदाराणी, का गं दिसतेस थकल्यावाणी sung by our favourite singer Asha bhosle. This awesome song written by G. D. Madgulkar and directed by Shrinivas khale.


चंदाराणी, का गं दिसतेस थकल्यावानी

शाळा ते घर, घर ते शाळा, आम्हा येतो कंटाळा
रात्रभर तू चाल चालसी, दिवसातरी मग कोठे निजसी

वारा वादळ छप्पन वेळा, थारा नाही आभाळा
कसा गडे तू तोल राखिसी, पुढती पुढती पाय टाकिसी

काठी देखील नसते हाती, थोडी नाही विश्रांती
चढती कैसी, कशी उतरसी निळ्या डोंगरी अखंड फिरशी

वाडा घरकुल घरटे नाही, आई नाही अंगाई
म्हणूनिच का तू अवचित दडसी, लिंबामागे जाऊन रडसी


Chandarani, Kaa Ga Distes - चंदाराणी, का गं दिसतेस थकल्यावाणी - Song Info.

Random ( )
Singer: Asha bhosle
Music Directors: Shrinivas khale
Lyricists: G. D. Madgulkar
 Hindi Song