Daav Modu Nako - डाव मांडून भांडून मोडू नको Lyrics

Are you looking for Daav Modu Nako - डाव मांडून भांडून मोडू नको lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Daav Modu Nako - डाव मांडून भांडून मोडू नको sung by our favourite singer Sudheer Phadke. This awesome song written by N G Deshpande and directed by Ram Phatak.


डाव मांडून भांडून मोडू नको
आणले तू तुझे सर्व मी आणले
सर्व काही मनासारखे मांडले
तूच सारे तुझे दूर ओढू नको
डाव मोडू नको ...

सोडले मी तुझ्या भोवती सर्व गे
चंद्र ज्योती रसाचे रुपेरी फुगे
फुंकरीने फुगा हाय फोडू नको
डाव मोडू नको ...

गोकुळीचा सखा तूच केले मला
कौतुकाने मला हार तू घातला
हार हासून घालून तोडू नको
डाव मोडू नको ...

काढले मी तुझे नाव तू देखिले
आणि माझे पुढे नाव तू रेखिले
तूच वाचून लाजून खोडू नको
डाव मोडू नको ...


Daav Modu Nako - डाव मांडून भांडून मोडू नको - Song Info.

Random ( )
Singer: Sudheer Phadke
Music Directors: Ram Phatak
Lyricists: N G Deshpande
 Hindi Song