Dhund Yeth Me - धूंद येथ मी स्वैर झोकतो Lyrics

Are you looking for Dhund Yeth Me - धूंद येथ मी स्वैर झोकतो lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Dhund Yeth Me - धूंद येथ मी स्वैर झोकतो sung by our favourite singer Sudheer Phadke. This awesome song written by G. D. Madgulkar and directed by Sudheer Phadke.


धूंद येथ मी स्वैर झोकितो मदयाचे प्याले
याचवेळी तू असशील तेथे बाळा पाजविले

येथे विजेचे दिवे फेकती उघडयावर पाप
ज्योत पणतीची असेल उजळीत तव मुख निष्पाप
माझ्या कानी घुमती गाणी मादक मायावी
ओठांवरती असेल तुझीया अमृतमय ओवी

माझ्यावरती खिळली येथे विषयाची दृष्टी
मत्पूजेस्तव असशील शोधित सखे स्वप्नसृष्टी
कनकांगीच्या मत्त चुंबने जाग मला आली
विरहाश्रू तव असेल झरला सुकलेल्या गाली

तुझे नि माझे अंतर व्हावे कसे एकरुप
शीलवती तू पतिव्रते, मी मूर्तीमंत पाप


Dhund Yeth Me - धूंद येथ मी स्वैर झोकतो - Song Info.

Random ( )
Singer: Sudheer Phadke
Music Directors: Sudheer Phadke
Lyricists: G. D. Madgulkar
 Hindi Song