Swargangechya Kathavarti - स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला Lyrics

Are you looking for Swargangechya Kathavarti - स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Swargangechya Kathavarti - स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला sung by our favourite singer Arun Date. This awesome song written by Shankar Vaidya and directed by .


स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला
गतजन्मीची खूण सापडे, ओळखले का मला?

वदलिस तू, मी सावित्री ती
शकुंतला मी, मी दमयंती
नाव भिन्न परि मी ती प्रिती
चैतन्याचा पूर तेधवा गंगेला पातला
स्वरगंगेच्या काठावरती ...

अफाट जगती जीव रजःकण
दुवे निखळता कोठुन मिलन
जीव भुकेला हा तुजवाचुन
जन्मांमधुनी पिसाट फिरता, भेट घडे आजला
स्वरगंगेच्या काठावरती ...


Swargangechya Kathavarti - स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला - Song Info.

Random ( )
Singer: Arun Date
Music Directors:
Lyricists: Shankar Vaidya
 Hindi Song