Dolyat Sanjweli - डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी Lyrics

Are you looking for Dolyat Sanjweli - डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Dolyat Sanjweli - डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी sung by our favourite singer Arun Datye. This awesome song directed by .


डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी
त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी

कामात गुंतलेले असतील हात दोन्ही
तेव्हा नको म्हणू तू माझी उदास गाणी

वाटेवरी खुणेच्या शोधू नको फुले ती
ना ठेविते फुलांची माती इथे निशाणी

कळणार हाय नाही दुनिया तुला मला ही
मी पापण्यांत माझ्या ही झाकिली विराणी


Dolyat Sanjweli - डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी - Song Info.

Random ( )
Singer: Arun Datye
Music Directors:
Lyricists:
 Hindi Song