Kuthe Shodhisi Rameshwar - कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी Lyrics

Are you looking for Kuthe Shodhisi Rameshwar - कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Kuthe Shodhisi Rameshwar - कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी sung by our favourite singer Sudheer Phadke. This awesome song written by Mangesh Padgaonkar and directed by Yashwant Dev.


कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी

झाड फुलांनी आले बहरुन, तू न पाहिले डोळे उघडुन
वर्षाकाळी पाऊस धारा, तुला न दिसला त्यात इशारा
काय तुला उपयोग आंधळ्या, दीप असून उशाशी

रुद्राक्षांच्या गळ्यांत माळा, लाविलेस तू भस्म कपाळा
कधी न घेऊन नांगर हाती, पिकविलेस मातीतुन मोती
हाय अभाग्या भगवे नेसुन घर संन्यासुन जाशी

देव बोलतो बाळ मुखांतुन, देव डोलतो उंच पिकांतुन
कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी
अवती भवती असुन दिसेना, शोधितोस आकाशी


Kuthe Shodhisi Rameshwar - कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी - Song Info.

Random ( )
Singer: Sudheer Phadke
Music Directors: Yashwant Dev
Lyricists: Mangesh Padgaonkar
 Hindi Song