Shaarad Sundar Chanderi Raati - शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलतो झुला Lyrics

Are you looking for Shaarad Sundar Chanderi Raati - शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलतो झुला lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Shaarad Sundar Chanderi Raati - शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलतो झुला sung by our favourite singer Asha Bhosle. This awesome song written by Shanta Shelke and directed by Hemant Bhosle.


शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत, घेऊन कवेत, साजणा झुलव मला
साजणा रे, मोहना रे, ऐक ना रे
तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी, सगे सोयरे मी सांडिले पाठी

मोहन मधुर राती, भराला येऊ दे प्रीती
प्रीतीची हीच ना रिती, कशाला कुणाची भिती
झाडामागे चांद हा वरती आला
ये ना, ये ना, आतूर जीव हा झाला
मी भुलावे, स्वैर व्हावे, गीत गावे

वाऱ्यात लहर मंद, फुलांचा मादक गंध
मोगरा चमेली कुंद, जीवाला करिती धूंद
माझ्या देही पूनव चांदणे साजे, प्राणामध्ये प्रीतीची पावरी वाजे
आज राया, धूंद काया, मोह वाया


Shaarad Sundar Chanderi Raati - शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलतो झुला - Song Info.

Random ( )
Singer: Asha Bhosle
Music Directors: Hemant Bhosle
Lyricists: Shanta Shelke
 Hindi Song