Rama Hridayi Ram Nahi - रामा हृदयी राम नाही Lyrics

Are you looking for Rama Hridayi Ram Nahi - रामा हृदयी राम नाही lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Rama Hridayi Ram Nahi - रामा हृदयी राम नाही sung by our favourite singer Lata Mangeshkar. This awesome song written by P.savlaram and directed by Vasant Prabhu.


रामा हृदयी राम नाही
पतिव्रते चारुते सीते, का रडसी धायी धायी

राहिलीस तू रावण सदनी
शंकित होता ती जनवाणी
त्यजिता तुजला याच कारणी
सवर्साक्षी सवर्ज्ञानी राम तुझा तो उरला नाही

पावित्र्याला कलंक लावून
पतितची झाला पतितपावन
करण्या पावन श्रीरघुनंदन
पतिव्रते गं लाव पणाला शतजन्मांची तव पुण्याई

लोकाग्रणी त्या रामाहृदयी
जनतारूपी तूच सीता
तुला कलंकित तूच म्हणता

व्याकुळ झाला तव हृदयीचा करूणाकर प्रभू रामचंद ही


Rama Hridayi Ram Nahi - रामा हृदयी राम नाही - Song Info.

Random ( )
Singer: Lata Mangeshkar
Music Directors: Vasant Prabhu
Lyricists: P.savlaram
 Hindi Song