Bhavanancha Tu Bhukela - भावनांचा तू भुकेला रे मुरारी Lyrics

Are you looking for Bhavanancha Tu Bhukela - भावनांचा तू भुकेला रे मुरारी lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Bhavanancha Tu Bhukela - भावनांचा तू भुकेला रे मुरारी sung by our favourite singer Lata Mangeshkar. This awesome song written by Mangesh Padgaonkar and directed by Shrinivas Khale.


भावभोळया भक्तीची ही एक तारी
भावनांचा तू भुकेला रे मुरारी

काजळी रात्रीस होसी तूच तारा
वादळी नौकेस होसी तू किनारा
मी तशी आले तुझ्या ही आज दारी

भाबडी दासी जनी गाताच गाणी
दाटून आले तुझ्या डोळयात पाणी
भक्तीचा वेडा असा तू चक्रधारी

शापिलेली ती अहिल्या मुक्त केली
आणि कुब्जा स्पर्श होता दिव्य झाली
वैभवाचा साज नाही, मी भिकारी

अंतरीची हाक वेडी घालते रे
वाट काट्यांची अशी मी चालते रे
जाणिसी माझी व्यथा ही तूच सारी


Bhavanancha Tu Bhukela - भावनांचा तू भुकेला रे मुरारी - Song Info.

Random ( )
Singer: Lata Mangeshkar
Music Directors: Shrinivas Khale
Lyricists: Mangesh Padgaonkar
 Hindi Song